Wednesday, June 15, 2011

Harshal Phalke Ashta



I am Harshal Phalke in "TARANGAN"Niwas Vishalnagar Ashta.
My Cell No: +919823453762
Thank you for visiting my web site.....Harsh

Nice Poem

* आयुष्य जास्त सुंदर वाटत....*

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
...झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य
जास्त सुंदर वाटत....

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला
आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत...

भविष्याचे
चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून
पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

कायमच मागण्या
करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर
वाटत.....

Harsh My College


My Photo


Ever Green Pics

Nice




Hello


Ok Good


Nice Look




My Friends